Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाऊसाहेब आंधळकरांनी सोडली वंचितची साथ

नांदेड ः लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नेते वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता भाऊसाहेब आंधळकर यांनी देखील सोडचिठ्ठी दिल्यान

पावसाने उडवली बाजारकरूंची धांदल
आशिष देशमुखांवर हकालपट्टीची टांगती तलवार
भारताच्या अडचणी वाढल्या ; ऋद्धिमान साहा दुखापतग्रस्त

नांदेड ः लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नेते वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता भाऊसाहेब आंधळकर यांनी देखील सोडचिठ्ठी दिल्याने वंचितला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वंचित बहुजन आघाडीतील नेत्यांनी साथ सोडली आहे त्यामुळे पुन्हा या ठिकाणी आंबेडकरांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेना शिंदे गटातून वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी नुसतीच झालेली लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांना तिसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती.

COMMENTS