Homeताज्या बातम्यादेश

कंटेनरने एकाच कुटुंबातील 5 जणांना चिरडले

जयपूर ः राजस्थानमधील निंबाहेरा-चितौडगड चौपदरीकरण महामार्गावर एका कंटेनरने दुचाकीस्वार पाच जणांना चिरडले. सर्वांना जागीच जीव गमवावा लागला. एक वर्ष

एकाच कुटुंबातील चौघांचा अपघातात मृत्यू
चार खेळाडूंचा अपघातात मृत्यू
बिहारमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू

जयपूर ः राजस्थानमधील निंबाहेरा-चितौडगड चौपदरीकरण महामार्गावर एका कंटेनरने दुचाकीस्वार पाच जणांना चिरडले. सर्वांना जागीच जीव गमवावा लागला. एक वर्षाची मुलगी बाजूला पडली. तिला निंबाहेरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास निंबाहेरा सदर परिसरातील भावलिया पुलियाजवळ घडला. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या मुलांचा समावेश आहे. दुचाकीवर 6 जण स्वार होते.

COMMENTS