Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमध्ये पूरस्थिती कायम

नवी दिल्ली ः गुजरातच्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकाच्या पनेली गावात पुरात अडकल

मुख्यमंत्री हिरवा शालू पांघरलेल्यांचा पदर डोक्यावर घेऊन सत्तेच्या खुर्चीवर बसलेत
गोदावरी उजवा तट कालवा लाभ क्षेत्रात आवर्तन सोडावे
लोकानुनयाचा उदय

नवी दिल्ली ः गुजरातच्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकाच्या पनेली गावात पुरात अडकलेल्या 3 शेतकर्‍यांची हवाई दलाने हेलिकॉप्टरद्वारे सुटका केली. द्वारका येथे 12 तासांत 281 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही येथे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सिवनी जिल्ह्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सोमवारी सायंकाळी दोन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या. 

COMMENTS