Homeताज्या बातम्यादेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आयकरसंदर्भात मोठी घोषणा

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठी घोषणा केली. यामुळे नवीन करप्रणाली निवडणाऱ्या नोकरदारांना फायदा होणार आहे. आता ती

बिग बॉस फेम अब्दू अडचणीत
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2024 जाहीर
दि फ्रेंड्स ऑफ डिप्रेस्ड लीग संस्थेस ‘शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार’

नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकरसंदर्भात मोठी घोषणा केली. यामुळे नवीन करप्रणाली निवडणाऱ्या नोकरदारांना फायदा होणार आहे. आता तीन लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. आता नवीन करप्रणालीत स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली आहे. मात्र जुन्या प्राप्तिकर प्रणालीत रिर्टन भरणाऱ्यांची निराशा अर्थमंत्र्यांनी केली. त्यांच्यासाठी करात सवलत देण्यात आलेली नाही.

COMMENTS