Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातभाई महाविद्यालयात राजश्री शाहू महाराजांना अभिवादन

Oplus_131072 कोपरगाव शहर ः ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था कोपरगाव मध्ये समता बंधुता यांची शिकवण देणारे आरक्षण

महिला व मुलींसाठी  ‘एक पणती लोकशाहीसाठी’ छायाचित्र स्पर्धा
मुख्याधिकारी सरोदे यांची अखेर बदली
ब्राम्हणगावात पोलिसांचे संचलन
Oplus_131072

कोपरगाव शहर ः ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था कोपरगाव मध्ये समता बंधुता यांची शिकवण देणारे आरक्षणाधिश लोकराजे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष परसराम साबळे, प्रा विशाल धरणगावकर, पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब,प्रा जगधनी,प्रा गवळी, निलेश देवकर, सोनाली पवार, समीर नाईक, प्रमोद संवत्सरकर, प्रसन्न भाटे, आरमान शेख, विनायक शिवाळ, मोनाली गवळी, मनीषा गायकवाड, विशाल उबाळे, कृष्णा बोरगुडे, सुनील ठोंबरे, तुषार जगताप, बाळकृष्ण पोटे, योगेश माने, मृणालिनी साबळे, आदित्य मुंडे, प्रवीण झांबरे, आंद्रेश राठोड, अमोल गायकवाड, कीर्ती गव्हाळे, किरण भागवत, संदीप पलगडमल, आदित्य केशरवाणी, संकेत मगर, शिवम नागरे, सलीम सरदार, कुणाल शिंगाडे, निखिल मुट्ठे, रेखा दिवे आदींनी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन केले. तसेच याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना  राजश्री शाहू महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली तर पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब, प्रा विशाल धरणगावकर यांनी देखील अभिवादन करत शुभेच्छा दिल्या.

COMMENTS