केरळ प्रतिनिधी – केरळ मधील पलक्कड जिल्ह्यात भीषण रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील दक्कनचेरी भागात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस आणि पर्यटक बस यांच्यात जोरदार धडक झाली. ही धकड इतकी जोरदार 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 38 जण जखमी झाले आहेत.

COMMENTS