Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यवतमाळ जिल्ह्यातील 15 बाजार समितीत 637 उमेदवार रिंगणात

मतदान केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त

यवतमाळ प्रतिनिधी - जिल्ह्यातील 15 बाजार समितीमध्ये 270 जागेसाठी 637 उमेदवार रिंगणात आहे. यात 7 बाजार समितीचे आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल

फटाके लावताना भाजपचे माजी आमदार तोंडावर पडले
अहिल्या नगर शहरात रविवारी मराठा लग्न आचारसंहिता संमेलनाचे आयोजन
रेमडेसिविर, मेडिकल ऑक्सीजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई : राजेंद्र शिंगणे

यवतमाळ प्रतिनिधी – जिल्ह्यातील 15 बाजार समितीमध्ये 270 जागेसाठी 637 उमेदवार रिंगणात आहे. यात 7 बाजार समितीचे आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्ह्यातील 15 बाजार समितीमध्ये शंभर केंद्रावर मतदान होणार आहे.यवतमाळ, दिग्रस, नेर, बाभूळगाव, वणी, पुसद, महागाव, येथे 28 एप्रिलला सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

COMMENTS