Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीच्या परीक्षेला सुरुवात औरंगाबाद जिल्ह्यात 60 हजार विद्यार्थी देणार परीक्षा 

औरंगाबाद प्रतिनिधी - आज पासून राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत औरंगाबाद जिल्ह्यात 157 परीक्षा केंद्रांवर साठ हजार चारशे विद्यार्थी

महिलेच्या पोटात आढळला तब्बल दीड किलोचा गोळा.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये घेतला हुर्डा खाण्याचा आस्वाद
ईडी, सीबीआयच्या कचाट्यात येण्यास वेळ लागणार नाही !

औरंगाबाद प्रतिनिधी – आज पासून राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत औरंगाबाद जिल्ह्यात 157 परीक्षा केंद्रांवर साठ हजार चारशे विद्यार्थी परीक्षा देणार असून यासाठी शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे. पहिल्यांदाच वेळेपेक्षा अधिकचे दहा मिनिट विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात येणार आहेत. तसेच कॉपीमुक्त अभियान राबवत असताना विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून, अनुचित प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे संकेत बोर्डातर्फे देण्यात आले आहेत. परीक्षा सुरू असताना सहा भरारी पथकांसह 33 बैठे पथक आणि अन्य पथक तैनात करण्यात आले आहेत तर महिलांचे देखील स्वतंत्र पथक कार्यरत असणार आहे. तर प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे.

COMMENTS