Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात व्यावसायिकाची 52 लाखांची फसवणूक

पुणे ः माल खरेदी केल्यावर चांगली सवलत देतो असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाकडून तब्बल 52 लाख 8 हजारांची ऑर्डर घेऊन पैसे घेतले. मात्र, ऑर्डर केलेला

वर्क फ्रॉम होम’च्या नादात ४६ लाख गमावले
दहा द्राक्ष बागायतदारांना जयपूरच्या व्यापाऱ्याकडून गंडा 
परदेशी चलन व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक

पुणे ः माल खरेदी केल्यावर चांगली सवलत देतो असे आमिष दाखवून एका व्यावसायिकाकडून तब्बल 52 लाख 8 हजारांची ऑर्डर घेऊन पैसे घेतले. मात्र, ऑर्डर केलेला माल आणि पैसे परत न करता आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली केली. याप्रकरणी सुशांत कमलनारायण खंडेलवाल (वय-40 रा. भुगाव, पुणे) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तौफीक साबुवाला आणि फातिमा तौफीक साबुवाला (दोघे रा. कौसरबाग मस्जिदजवळ, कोंढवा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS