Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाईन रम्मीसाठी नोकराने केली 38 लाखाची चोरी

पुणे : आनलाईन रम्मी खेळण्यासाठी पुण्यातील एका नोकराने मालकाच्या घरातून तब्बल 38 लांखाची चोरी केली आहे. या चोरी प्रकरणी मनीष जीवनलाल राय या चोरट्य

किरकोळ वादातून परप्रांतीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून 
गडहिंग्लज अर्बन बँके च्या “13 कोटी”अपहारातील दोघाना अटक! l पहा LokNews24
राजधानीत हिट अ‍ॅण्ड रनच्या घटनेत एकाचा मृत्यू

पुणे : आनलाईन रम्मी खेळण्यासाठी पुण्यातील एका नोकराने मालकाच्या घरातून तब्बल 38 लांखाची चोरी केली आहे. या चोरी प्रकरणी मनीष जीवनलाल राय या चोरट्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.  सोशल माध्यमावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रमी अ‍ॅप आहेत. या रमी अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन रमी खेळत मालकाच्या घरातून तब्बल 38 लाख रुपयांची चोरी या आरोपीने केली. मनीष हा मूळचा पश्‍चिम बंगालमधील रहिवासी आहे. फेसबुकवर येणार्‍या जाहिरात बघून तो रम्मी खेळू लागला. सुरवातीला तो रम्मीत पैसे जिंकला आणि त्याला रम्मी खेळण्याचे व्यसन लागले. रम्मी खेळण्यासाठी तो टप्प्याटप्याने काम करत असलेल्या त्रंबकराव पाटील यांच्या घरातील तब्बल 38 लाखांची चोरी केली.

COMMENTS