युक्रेनमध्ये अडकलेले 182 विद्यार्थी मुंबईत दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युक्रेनमध्ये अडकलेले 182 विद्यार्थी मुंबईत दाखल

कीव्ह/वृत्तसंस्था : युक्रेनमध्ये अडकलेल्या 182 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या विशेष विमान मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. बुखारेस्ट, रोमानिया य

दारूच्या नशेत जावयाने सासू-सासर्‍यांचा केला खून | LOK News 24
म्यानमारमध्ये हवाई हल्ल्यात १०० जणांचा मृत्यू
चौदा बालकांची विक्री करणार्‍या टोळी जेरबंद

कीव्ह/वृत्तसंस्था : युक्रेनमध्ये अडकलेल्या 182 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या विशेष विमान मंगळवारी सकाळी मुंबईत दाखल झाले. बुखारेस्ट, रोमानिया येथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे विमान परतले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. भारतीयांना युक्रेन घेऊन परतणारे ही सातवी फ्लाईट आहे. आतापर्यंत 600 विद्यार्थीना मायदेशात परत आणण्यात आले आहे.

COMMENTS