स्वप्न पूर्ण झालं ! अभिनेता संतोष जुवेकरनं सुरू केलं स्वत:चं Film School

Homeशहरंमुंबई - ठाणे

स्वप्न पूर्ण झालं ! अभिनेता संतोष जुवेकरनं सुरू केलं स्वत:चं Film School

अभिनेता संतोष जुवेकरनं सुरू केलं स्वत:चं Film School

 सर्वसामान्य घरातील मुलांना देणार अभिनयाचे धडे. अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) याने त्याचे एक स्वप्न आता प्रत्यक्षात आणले आहे. अभिनेता संत

ये रिश्ता क्या कहलाता है… फेम अभिनेत्री वृषिका मेहता अडकली लग्न बंधनात!
चिंचोली कुस्ती मैदानात दत्ता बानकर नंबर वन; मैदानात मल्लविद्या केंद्र शेडगेवाडीच्या मल्लाचे वर्चस्व
‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटातून शहनाझ गिल बाहेर

 सर्वसामान्य घरातील मुलांना देणार अभिनयाचे धडे.

अभिनेता संतोष जुवेकर(Santosh Juvekar) याने त्याचे एक स्वप्न आता प्रत्यक्षात आणले आहे. अभिनेता संतोष जुवेकरने  त्याची स्वतःची फिल्म स्कुल (Film school)म्हणजेच अभिनयाचं प्रशिक्षण देणारी शाळा उघडली आहे. ‘E-Drishyam film and Entertainment school’ असं त्याच्या फिल्म स्कुलचं  नाव आहे . ठाण्यात त्याने हि शाळा सुरु केली आहे. संतोषने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हि बातमी त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे .

COMMENTS