‘सम्राट पृथ्वीराज’ नंतर ‘या’ लूकमध्ये दिसणार ‘विश्वसुंदरी’

Homeशहरंमनोरंजन

‘सम्राट पृथ्वीराज’ नंतर ‘या’ लूकमध्ये दिसणार ‘विश्वसुंदरी’

मानुषी छिल्लर आता 'तेहरान' या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे.

 'सम्राट पृथ्वीराज(Emperor Prithviraj) 'मधून राजकुमारीच्या भूमिकेतून शानदार एन्ट्री केल्यानंतर विश्वसुंदरी मानुषी छिल्लर(Manushi Chhillar) 

प्रतीक कुहाडच्या ब्रेकअपनंतर मीम्सचा महापूर
आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पृथ्वी बर्वेचा डबल धमाका
ॲनिमल’च्या गाण्याचे रोमँटिंक पोस्टर रिलीज


 ‘सम्राट पृथ्वीराज(Emperor Prithviraj) ‘मधून राजकुमारीच्या भूमिकेतून शानदार एन्ट्री केल्यानंतर विश्वसुंदरी मानुषी छिल्लर(Manushi Chhillar) आता ‘तेहरान'(‘Tehran) या आगामी सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम(John Abraham) सोबत विश्वसुंदरी मानुषी छिल्लर(World beauty Manushi Chhillar) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले असून दिनेश विजन(Dinesh Vijan) या सिनेमाची निर्मिती करत आहेत. तर अरुण गोपालन(Arun Gopal) या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.

COMMENTS