चंद्रपूर प्रतिनिधी – चंद्रपूर(Chandrapur) जिल्ह्यात शेत मजुरांना घेऊन चाललेला पिकअप वाहन उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात 43 मजूर जखमी झाले आहेत. ही घटना चिमूर(Chimur) तालुक्यातील गोदेंडा-खांबाडा(Godenda-Khambada) मार्गावर घडली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या अपघातात 19 शेतमजूर गंभीर जखमी झालेत तर 24 शेतमजूर किरकोळ जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

COMMENTS