विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे . लोकसहभागातून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेची यशस्वीता मोठी होती. रा
विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे . लोकसहभागातून राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनेची यशस्वीता मोठी होती. राज्यात 13 लाख कामे झाली. यातील 500 ते 700 कामात काही त्रुटी आहेत .राज्य सरकारने नेमलेल्या समितीचा आज अहवाल आला आहे . या योजनेमुळे,शेतकऱ्यांना फायदा झाला हे स्पष्ट झालं आहे . जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय हे अहवालात स्पष्ट दिसतंय असा दावा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला . नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये बोलत होते .काय म्हणाले केशव उपाध्ये पाहूयात…
COMMENTS