शहनाजला भेटून फॅन झाली भावुक.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

शहनाजला भेटून फॅन झाली भावुक.

हृदयस्पर्शी व्हिडिओ होतोय व्हायरल.

पंजाबी अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायिका शहनाज गिल(Shahnaz Gill) सध्या प्रचंड चर्चेत आहे. ज्यामध्ये शहनाज तिच्या एका फॅनला भेटली आहे. शहनाजला भेटून तिची फॅन खूप भावुक झाली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

बिग बॉस फेम शहनाज गिल पुन्हा प्रेमात
पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका
बिग बॉस’ फेम शहनाज गिल रुग्णालयात दाखल

COMMENTS