विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 सप्टेंबर रोजी :उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर

HomeUncategorized

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 सप्टेंबर रोजी :उपआयुक्त गोरक्षनाथ गाडीलकर

नाशिक : प्रतिनिधी विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षते

जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांना मुंबईत उपसंचालक पदी पदोन्नती
कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : ना. उदय सामंत
वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे हेळसांड झाल्याने जखमी मोराचा मृत्यू

नाशिक : प्रतिनिधी

विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक 13 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे, असे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, ज्या नागरिकांना आपले तक्रार अर्ज सादर करावयाचे असतील त्यांनी बैठकीच्या दिवशी समक्ष सादर करावे किंवा पोस्टाने कार्यालयात सादर करण्याचे आवाहनही उपआयुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

COMMENTS