वाहनावर कारवाई केल्याने वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहनावर कारवाई केल्याने वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .

वाहतूक पोलिसाला चक्क नेले 800 मीटर फरपटत .

कर्तव्य बजावणाऱ्या  वाहतूक पोलिसांबरोबर वाहनधारकांची झालेली हुज्जत आपण अनेकवेळा पाहिली असेल पण  खारघर (Kharghar)मध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. विर

पत्नी घटस्फोट देत नव्हती म्हणून सासरवाडीतील चौघांना पेटवले .
मुलीला जमिनीच्या वादातून जिवंत गाडण्याचा प्रयत्न
महिलेला मारहाण केल्या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

कर्तव्य बजावणाऱ्या  वाहतूक पोलिसांबरोबर वाहनधारकांची झालेली हुज्जत आपण अनेकवेळा पाहिली असेल पण  खारघर (Kharghar)मध्ये वेगळाच प्रकार समोर आला आहे. विरुध्द दिशेकडून येणाऱ्या  वाहनांवर कारवाई करीत असताना एका कार चालकाने वाहतूक पोलिसाला चक्क 800 मीटर ते देखील गाडीच्या बोनेटवर बसवत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे . केवळ कारवाईमुळे वाहनधारकाने हे टोकाचे पाऊल उचलले . या सर्व प्रकाराची मोबाईल शूटींग केल्याने समोर आला आहे . खालघर वाहतूक शाखा परिसरात ही घटना घडली आहे . संबंधितावर खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

COMMENTS