रेल्वे स्थानकावर अचानक बेशुद्ध पडला तरुण… पोलिसाने दिले जीवदान (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेल्वे स्थानकावर अचानक बेशुद्ध पडला तरुण… पोलिसाने दिले जीवदान (Video)

अंबरनाथ रेल्वे प्लॅटफॉर्म वर एका तरुणाला रेल्वे पोलिसानी जीवदान दिले आहे.हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या  प्लॅटफॉर्

जुगार खुलेआम चालू असल्याने पोलीस प्रशासन झोपले काय?
वाळूतस्करांनी पोलीस कॉन्स्टेबलला टेम्पोखाली चिरडले (Video)
ऑन ड्युटी पोलिसांवर जीवघेणा हल्ला (Video)

अंबरनाथ रेल्वे प्लॅटफॉर्म वर एका तरुणाला रेल्वे पोलिसानी जीवदान दिले आहे.हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या  प्लॅटफॉर्म नंबर ३ वर  सकाळच्या सुमारास महेश सुर्वे हा तरुण अचानक खाली पडला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस मोहन दास यांनी त्याठिकाणी जाऊन महेश याची छाती दाबून त्याला पुन्हा शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला.मात्र तो शुद्धीत येत नव्हता,अखेर त्यांनी त्याला  सीपीआर दिले आणि काही वेळाने तो  शुद्धीवर आला.यानंतर त्याला  प्राथमिक उपचार देऊन त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्याला घरी पाठवण्यात आले. रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे एका प्रवाशांचे प्राण वाचल्याने रेल्वे पोलिसांचे कौतुक होत आहे.

COMMENTS