रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 11 मृत्यू  ;  भांडुप येथील घटनेप्रकरणी तज्ज्ञ समितीचा ठपका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 11 मृत्यू ; भांडुप येथील घटनेप्रकरणी तज्ज्ञ समितीचा ठपका

भांडुप येथील सनराइज रुग्णालयात आग लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला.

लसीकरणाबाबत रोहित पवारांनी मोदी सरकारला दिला महत्वाचा सल्ला l पहा LokNews24*
मुंबई विमानतळावर बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे पोलिसांची धावपळ
टिचभर राजकीय उंची नसणाऱ्यांनी आ. रोहित पवारांची बरोबरी करु नये 

मुंबई / प्रतिनिधीः भांडुप येथील सनराइज रुग्णालयात आग लागली होती. या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला. ही आग कशामुळे लागली, ही आग लागण्यामागे काय कारणे होती, योग्य खबरदारी घेण्यात आली नव्हती का, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देणारा आगीचा चौकशी अहवाल तयार झाला आहे. सोमवारी आयुक्तांकडे हा अहवाल सोपवण्याात येणार आहे. दरम्यान, यामध्ये मॉल आणि रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

COMMENTS