राणादा-पाठकबाईची जोडी आता चित्रपटात झळकणार.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

राणादा-पाठकबाईची जोडी आता चित्रपटात झळकणार.

फाईल नंबर 498 अ’मध्ये साकारणार भूमिका

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी(Hardik Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deo

जावयाला सासरवाडीत बोलावून बदडले
महायुती सरकारला शेतकर्‍यांचा विसर
प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झाडीपट्टीच्या गद्दार या नाटकाचे पुस्तक प्रकाशन

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले राणादा आणि पाठक बाई अर्थात हार्दिक जोशी(Hardik Joshi) आणि अक्षया देवधर(Akshaya Deodhar) ही जोडी आता पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ‘फाईल नंबर – 498 अ’ या चित्रपटात हे दोघं महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कायद्यातील 498 अ या कलमाअंतर्गत एक तरुण कसा अडकतो याची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अलीकडेच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं.

COMMENTS