माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.

सभेपूर्वी अजित पवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झाली बाचाबाची

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्हातील अकोले तालुक्यात अगस्ति साखर कारखान्या(Augusti Sugar Factory) च्या निवडणुकीत माजी उमुख्यमंत्री अजित पवार(Former Chief Minister Ajit Pawar) यांची सभा होती आणि याच सभेपूर्वी अजित पवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये  बाचाबाची झालेली आहे. अजित पवारांसमोरच पिचड साहेबांचा विजय असो अशा घोषना देण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी मध्यस्ती करत कर्यकर्त्यांना अडवलेले आहे.

जमीन घोटाळा प्रकरणी मंत्री सत्तार गोत्यात
मी दिलेल्या निधीवरच लंकेंकडून विकासाच्या गप्पा
दूध भेसळ रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान देणार

COMMENTS