Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर गृह राज्यमंत्र्यांकडून बंदोबस्तांची पहाणी

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस बंदोबस्ताची सातारा व कराड शहरात पहाणी केली

महाराज ….राष्ट्रवादी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करू
फलटण शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत; नगरपरिषदेच्या दारात महिलांचे आंदोलन
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी : डॉ. नीलम गोर्‍हे यांचे आवाहन

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस बंदोबस्ताची सातारा व कराड शहरात पहाणी केली. पहाणी प्रसंगी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
ना. देसाई यांनी सातारा, उंब्रज व कराड येथील चौकात जावून बंदोबस्ताची पहाणी केली. पहाणी प्रसंगी कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना पोलीस विभागाला केल्या.

COMMENTS