Homeताज्या बातम्याशहरं

भिंतीला भगदाड पाडून मोबाईल शॉपीमध्ये चोरी; घटना CCTVमध्ये कैद

भिंतीला भगदाड पाडून मोबाईल शॉपीमध्ये चोरीची घटना घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद .

 बीडच्या केज पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरवर असणाऱ्या मोबाईल शॉपीच्या दुकानास भगदाड पाडून चोरट्यांनी मोबाईल, हेड फोन, पॉवर बँक अशा अेक्ससरिज

कॉपी रोखण्यासाठी शिक्षकच बनले पोलीस
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक
शिर्डी विमानतळाभोवती शहर वसवण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!

 बीडच्या केज पोलीस ठाण्यापासून अवघ्या 200 मीटरवर असणाऱ्या मोबाईल शॉपीच्या दुकानास भगदाड पाडून चोरट्यांनी मोबाईल, हेड फोन, पॉवर बँक अशा अेक्ससरिज लंपास केल्यात. तर दुसरी तिजोरी उघडली नसल्याने इतर लाखोंचे मोबाईल चोरट्यांना पळवता आले नाही. दरम्यान ही सर्व घटना सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली असून पोलिस ठाण्या जवळच चोरी करून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले असून चोरट्यांचा शोध पोलिस घेत आहेत .

COMMENTS