भाजपचा सुपडा साफ करणाऱ्या कलाबेन डेलकर पोहोचल्या मातोश्रीवर… रश्मी ठाकरेंनी केले औक्षण (Video)

Homeताज्या बातम्याशहरं

भाजपचा सुपडा साफ करणाऱ्या कलाबेन डेलकर पोहोचल्या मातोश्रीवर… रश्मी ठाकरेंनी केले औक्षण (Video)

दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चाळणाऱ्या शिवसेनेच्या विजयी उमेदवार कलाबेन डेलकर यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी रश्मी ठाकरे यांनी विजयश्री मिळवलेल्या कलाबेन डेलकर यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून  स्वागत केले

प्रियकरानेच प्रेयसीचे घर लुटले (Video)
वाईन निर्णयाविरोधात अहमदनगरनं दाखल केली जनहित याचिका | DAINIK LOKMNTHAN
गुजरातमध्ये पूरस्थिती कायम

COMMENTS