यवतमाळ जिल्ह्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे .औरंगाबाद येथील एक कुटुंब देव दर्शनासाठी कारने यवतमाळ जिल्ह्यात आले असता बस आणि कारचा अपघात झाला आहे . या अपघातात ४ जन जखमी झाले असून एका चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथे घडली.

COMMENTS