Homeताज्या बातम्यादेश

भरधाव रेल्वे इंजिन आणि ट्रकची धडक .

भरधाव रेल्वे इंजिन आणि ट्रकची धडक .

कर्नाटकात (Karnataka) थोडक्यात एक मोठा अपघात टळलाय . एका प्रवाशी रेल्वे एक्स्प्रेने(Railway Express) जोरात एका ट्रकला धडक दिली. यात ट्रकचे मोठे नुकसा

मध्यप्रदेशात बस दरीत कोसळून 15 जणांचा मृत्यू
सासऱ्याला बस स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना ट्रकने सूनेला चिरडले.
उत्तरप्रदेशातील अपघातात चार मित्रांचा मृत्यू

कर्नाटकात (Karnataka) थोडक्यात एक मोठा अपघात टळलाय . एका प्रवाशी रेल्वे एक्स्प्रेने(Railway Express) जोरात एका ट्रकला धडक दिली. यात ट्रकचे मोठे नुकसान झाले. रेलवे ट्रॅकवर हा ट्रक अडकून पडला होता इतक्यात भरधाव ट्रेन धडधडत येत होती . यावेळी ट्रकला धडकण्याआधी ट्रेन नियंत्रणात आणण्याचा चालकाने खूप प्रयत्न केला. पण तो फक्त वेग कमी करु शकला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद  झाली आहे. सुदैवाने या अपघातमध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

COMMENTS