वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास बालिका बधू’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शकांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी तरुण मजूमदार यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बालिका बधू’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शकांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी तरुण मजूमदार यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
COMMENTS