पुण्याची संस्कृती बिघडवू नका भाजपाला इशारा (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्याची संस्कृती बिघडवू नका भाजपाला इशारा (Video)

मौजे डोमगाव येथे मासिक चर्चासत्र प्रक्षेत्र भेटी दरम्यान श्री डॉ संजय उद्धव जहागीरदार यांच्या शेतात आंबा फळबाग विषयी मार्गदर्शन करण्यात आले आंबा या फ

आळंदीत वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाकडून तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार
महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन
ख्रिश्‍चन धर्मगुरू कमलसिंगांवरील दाखल गुन्हा खोटा

मौजे डोमगाव येथे मासिक चर्चासत्र प्रक्षेत्र भेटी दरम्यान श्री डॉ संजय उद्धव जहागीरदार यांच्या शेतात आंबा फळबाग विषयी मार्गदर्शन करण्यात आले आंबा या फळ बाग विषयी जमिनीची निवड करणे छाटणी करणे अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले  यावेळी कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ मंडलिक  सूर्यवंशी , झगडे  तसेच उपविभागीय कृषी अधिकारी भूम श्री शुक्राचार्य भोसले. गावचे  सरपंच महादेव पोफळे सदस्य डॉ बापू मिस्कीन भागवत पाटील  उपस्थित होते

COMMENTS