नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळाली विजय आणि अनन्याची केमिस्ट्री ‘या’ दिवशी रिलीझ होणार पहिलं गाणं .

Homeशहरंमुंबई - ठाणे

नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळाली विजय आणि अनन्याची केमिस्ट्री ‘या’ दिवशी रिलीझ होणार पहिलं गाणं .

नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळाली विजय आणि अनन्याची केमिस्ट्री

'लायगर’(Liger) चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीझ झाले आहे . या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Devarakonda)  आणि अनन्या पांडे(Ananya P

लाइगरचा 5 व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर धमाका सुरू
आर्यन खानने अनन्या पांडेला केलं इग्नोर
अनन्या पांडेसोबत ब्रेकअप.

‘लायगर’(Liger) चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीझ झाले आहे . या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Devarakonda)  आणि अनन्या पांडे(Ananya Pandey) मुख्य भूमिकेत आहेत . करण जोहरने चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची रिलीझ डेटही जाहीर केली आहे. करण जोहरने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्टर जारी केले आहे .‘लायगर ’चे नवीन पोस्टर शेअर करताना करणने लिहिले, ५० दिवसांनंतर तुमच्यासमोर काय सादर होणार आहे त्याची आणखी एक सुंदर झलक पाहा…” यानंतर करणने खाली कॅप्शन मध्ये लिहिले की, “अकडी-पकडी हे चित्रपटाचे पहिले गाणे ११ जुलै रोजी रिलीझ होणार आहे . याआधी ८ जुलैला या गाण्याचा प्रोमो पाहायला मिळेल.”

COMMENTS