देशात कोरोनाचा रेकार्डब्रेक उद्रेक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात कोरोनाचा रेकार्डब्रेक उद्रेक

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आयकरसंदर्भात मोठी घोषणा
खासदार – आमदारांनी काढली केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवलेल्या गुणवंताची खांद्यावर मिरवणूक….
भाजपचा नेता म्हणाला, अन्यथा गटविकास अधिकाऱ्याला फटके मारु (Video)

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. 90 हजार 584 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 839 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर देशात आतापर्यंत एक लाख 69 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात शनिवारी दिवसभरात 55 हजार 411 नवीन बाधित आढळून आले आहेत, तर 309 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.72 टक्के इतका आहे. 53 हजार 5 रुग्ण कोरोनातून बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण 27 लाख 48 हजार 153 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.18 टक्के एवढे झाले आहे.

COMMENTS