दुर्देवी ! लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन चिमुकला 2 तास बसला .

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

दुर्देवी ! लहान भावाचा मृतदेह मांडीवर घेऊन चिमुकला 2 तास बसला .

मध्य प्रदेशातील मुरैना येथील घटना

माणुसकीला लाजवेल अशी घटना मध्य प्रदेशा(Madhya Pradesh)तील मुरैना(Morena) येथे समोर आली आहे. येथे एक 8 वर्षांचा निष्पाप बालक आपल्या 2 वर्षाच्या लहान भ

काँग्रेस नेते, इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे निधन
कुनो राष्ट्रीय उद्यानातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू
भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची प्रकाश सोनवणे यांनी घेतली भेट

माणुसकीला लाजवेल अशी घटना मध्य प्रदेशा(Madhya Pradesh)तील मुरैना(Morena) येथे समोर आली आहे. येथे एक 8 वर्षांचा निष्पाप बालक आपल्या 2 वर्षाच्या लहान भावाच्या मृतदेहासोबत 2 तास एकटा बसला होता . मृतदेह गावी नेण्यासाठी मुलाच्या वडिलांनी वाहनाच्या शोधात इकडे-तिकडे भटकंती केली, मात्र पीडित कुटुंबाला कोणीही मदत केली नाही . माहिती मिळताच कोतवाली टीआय योगेंद्र यादव(Yogendra Yadav) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह प्रथम जिल्हा रुग्णालयात नेला. त्यानंतर तेथून रुग्णवाहिकेची व्यवस्था करून मृतदेह अंबाकडे(Amba) रवाना करण्यात आला .

COMMENTS