भाजप मधले काही लोक धमक्या देत आहेत. ज्यांचा भाजपाशी काही संबध नाही, जे मुळ भाजपा मधले नाहीत आणि ज्यांना भाजपा माहित नाही. त्यांची विचारधारा माहीत नाह
भाजप मधले काही लोक धमक्या देत आहेत. ज्यांचा भाजपाशी काही संबध नाही, जे मुळ भाजपा मधले नाहीत आणि ज्यांना भाजपा माहित नाही. त्यांची विचारधारा माहीत नाही ते लोक धमक्या देत आहेत. रोज उठतात आणि बोलतात ह्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकु, तुम्ही तुरुंग विकलेत का? तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? असा सवाल उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार वार केला आहे. पंतप्रधान मोदींनी सार्वजनिक जागाचं खासगीकरण केल आहे. त्याचप्रकारे तुरूंगाच् सुद्धा खासगीकरण केल आहे का? आणि केले असेल तर त्यांच्या चाव्या ह्या लोकांकडे दिल्या आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
COMMENTS