ट्रॅक्टर मेकॅनिकचा मुलगा झाला सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रॅक्टर मेकॅनिकचा मुलगा झाला सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

सोनई नेवासा तालुक्यातील सोनई येथील राकेश विठ्ठल डावखर यांनी चार्टर्ड अकाऊंट या परीक्षेत उत्तीर्ण होऊन उतुंग असे यश संपादन केले आहे.   राकेश चे

राहुरी फॅक्टरी परिसरात आढळला परप्रांतीय कामगाराचा मृतदेह
’इरसाल नमुने’ विनोदी पुस्तक वाचकप्रिय होईल ः डॉ. सुधीर तांबे
अपयशाने वैफल्यग्रस्त न होता आनंदाने जगा ः रामदास फुटाणे

सोनई

नेवासा तालुक्यातील सोनई येथील राकेश विठ्ठल डावखर यांनी चार्टर्ड अकाऊंट या परीक्षेत उत्तीर्ण होऊन उतुंग असे यश संपादन केले आहे.   राकेश चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आदर्श विद्या मंदिर सोनई येथे झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण नगर येथे झाले.सी.ए. परीक्षेत ४४८ गुण मिळवले आहे. राकेश हा सौ. सुरेखा व विठ्ठल डावखर यांचा चिरंजीव असून त्याचे वडील ट्रॅक्टर दुरुस्ती चे काम करत आहेत. याने २३ व्या वर्षी सी.ए. परीक्षा उत्तीर्ण केली असून ह्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS