झोका खेळताना गळफास लागून 11 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झोका खेळताना गळफास लागून 11 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू.

भिवंडीतील धक्कादायक घटना.

 भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी(Bhiwandi) मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडीतली अकरा वर्षीय चिमूरडी झोका खेळायला गेली. मात्र झोका खेळत असताना

काँगे्रसचे विचारमंथन तारेल का ?
तू तेव्हा तशी मालिका घेणार निरोप
महाविकास आघाडीतील वितंडवाद

 भिवंडी प्रतिनिधी- भिवंडी(Bhiwandi) मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडीतली अकरा वर्षीय चिमूरडी झोका खेळायला गेली. मात्र झोका खेळत असताना झोक्याच्या साडी मध्ये तिचं डोकं अडकून गळ्याला फास लागला आणि यामध्ये तिचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना भिवंडीतल्या भादवड पुंडलिक नगर(Bhadwad Pundalik Nagar in Bhiwandi) मधील आहे. तिच्या कुटुंबावर आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्या घटनेने भिवंडी परिसरात सध्या हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS