Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन रहिवासी जखमी .

चुनाभट्टी येथे दरड कोसळून तीन रहिवासी जखमी .

चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरात मोठी दरड कोसळून तीन रहिवासी जखमी झाले आहेत. तर यात दरड कोसळून चार घरे पडले आहेत. शिवम प्रकाश सोनवणे(१७) (Shiva

शिवशाही बस आणि कंटेनरची जोरदार धडक
Google Maps वर रस्ता शोधणं इंजिनियर तरूणीच्या जीवावर बेतलं
पुणे-अहमदनगर महामार्गावर भीषण अपघात.

चुनाभट्टी येथील नागोबा चौक परिसरात मोठी दरड कोसळून तीन रहिवासी जखमी झाले आहेत. तर यात दरड कोसळून चार घरे पडले आहेत. शिवम प्रकाश सोनवणे(१७) (Shivam Prakash Sonawane) ,प्रकाश जगन्नाथ सोनवणे(Prakash Jagannath Sonawane)(४२), सुरेखा वीरकर(Surekha Veerkar)(२८) अशी जखमींची नावे आहेत . घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल,(Fire brigade) चुना भट्टी पोलीस(Police) आणि पालिका एल विभागाचे अधिकारी(Officers of the Corporation L Division) दाखल झाले आहेत . जखमींना सायन रुग्णालयात( At Sion Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या ठिकाणी दरवर्षी अश्या घटना घडत असल्याने इथल्या नागरिकांच्या सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन(Rehabilitation) ची मागणी करण्यात येत आहे .

COMMENTS