Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून पर्यटकांसाठी बंद

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुरक्षिता पर्यटकांची काळजी जमाव बंदी तसेच जिल्हाधिकार्‍यांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करत बुधवारपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान बंद करण्यात आले आहे.

विज्ञान प्रदर्शनाचे अनुदान वाढल्याने संशोधन वृत्तीला बळ
बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात
शिंदे सरकारने बहुमताचा ठराव जिंकला ; महाविकास आघाडी ९९ वर बाद

शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सुरक्षिता पर्यटकांची काळजी जमाव बंदी तसेच जिल्हाधिकार्‍यांनी घालून दिलेल्या नियमाचे पालन करत बुधवारपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान बंद करण्यात आले आहे. पुढील सुचना मिळेपर्यत चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांसाठी पुर्णता बंद करण्यात आले असून पर्यटकांनी सहकार्य करावे, अशी माहिती चांदोली वनक्षेत्रपाल गोविंद लंगोट यांनी दिली.

COMMENTS