प्रतिनिधी : अहमदनगर स्पर्धेच्या आजच्या युगात माणूस एवढा व्यस्त झाला आहे की त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत आहे. या सर्व गोष
प्रतिनिधी : अहमदनगर
स्पर्धेच्या आजच्या युगात माणूस एवढा व्यस्त झाला आहे की त्याला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळत आहे. या सर्व गोष्टींचा मानवाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्यामुळे त्याला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.आपण खूप साध्यापद्धतीने आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकतो
त्यामध्येआपण बाहेरून घरी आल्यानंतर जेवन बनवण्याच्या आधी किंवा जेवनापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
-घरात साफसफाई वर लक्ष देणे गरजेच आहे .
-स्वयंपाक घर खासकरून स्वच्छ ठेवा .
-घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा.
-आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा.जंग पदार्थांचे सेवन करू नका.
-तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा.
-व्यायाम , योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा.
– तणावा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
-नियमित आपल्या आरोग्या साठी दवाखान्याला भेट द्या .
COMMENTS