चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा जबरदस्त परफॉर्मन्स (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चला हवा येऊ द्या’च्या मंचावर ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा जबरदस्त परफॉर्मन्स (Video)

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही,

दिल्लीत पाणीबाणी; भाजपाकडून ‘आप’ विरोधात आंदोलन
महाराष्ट्राची राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू : आ. विखेंचे भाष्य
विवेक कोल्हे यांचा नाशिक शिक्षक मतदार संघातून अपक्ष अर्ज

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे कि मराठी सोबत हिंदी कलाकार सुद्धा ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर येत असतात. अशातच बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ आणि रोहित शेट्टी हे ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये आले आहेत.खिलाडी अक्षय कुमार याने फक्त या मंचावर हजेरीच नाही लावली, तर त्याच्या ढासू स्टाईलमध्ये एक जबरदस्त परफॉर्मन्स सुद्धा दिला

COMMENTS