नेवासा वार्ताहर नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील असून, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 7 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर या कालावधीत
नेवासा वार्ताहर
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील असून, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 7 ऑक्टोंबर ते 20 ऑक्टोंबर या कालावधीत सर्व ठिकाणी धार्मिक स्थळे खुले झाले आहे.
नेवासा तालुक्यामध्ये प्रसिद्ध असलेले व्यंकटेश उर्फ बालाजी मंदिर हे प्रसिद्ध असलेल्या बालाजी देडगाव मध्ये सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 7/10/2021 रोजी सकाळी ठीक आठ वाजता रूढीप्रमाणे बालाजी रायांची व हनुमंत रायांची भेट टाळ-मृदुंगाच्या गजरात देण्यात आली आहे
त्यावेळी देडगाव येथील सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ व व्यंकटेश देवस्थान उर्फ बालाजी मंदिर मधील सर्व विश्वस्त मंडळी व सर्व पुजारी उपस्थित होते…
COMMENTS