गुलाबी चक्रीवादळाच्या निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मुळे शेतकऱ्याचे नुकसान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुलाबी चक्रीवादळाच्या निर्माण झालेल्या पूर परिस्थिती मुळे शेतकऱ्याचे नुकसान

सिंदखेडराजा/प्रतिनिधी तालुक्यातील दुसरबीड आणि परिसरामध्ये समुद्रात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे सतत 48 तास चालू असलेल्या पावसामुळे व अगोदर प

नवी मुंबईत दोन शाळकरी मुलांची आत्महत्या
पत्रकार संघाच्या पारनेर तालुकध्यक्षपदी संतोष तांबे
दुहेरी हत्याकांड करून झाले फरार.. पोलिसांनी आवळल्या मुसक्या l पहा LokNews24

सिंदखेडराजा/प्रतिनिधी तालुक्यातील दुसरबीड आणि परिसरामध्ये समुद्रात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे सतत 48 तास चालू असलेल्या पावसामुळे व अगोदर पडलेल्या पावसाने परिसरामधील तलावांमध्ये 100 टक्के पाणीसठा झाल्यामुळे पडलेले पावसाचे पाणी हे वाहून नदीमध्ये गेले यामुळे नद्यांना पूर मोठा पूर आल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाऊन अनेक ठिकाणची शेती खरडून गेली तर काही ठिकाणी पाण्याच्या तुंबत आल्यामुळे पिके पाण्यामुळे खराब झाली शेतकऱ्यांच्या शेताने मध्ये पावसामुळे साचलेले पाणी व काही काढणी झालेले सोयाबीनचे पीक बऱ्याच ठिकाणी सोडून गेले तर कपाशीचे पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कपाशीचे पिके सुकू लागली लागलेली बोंडे सडु लागली शेतकऱ्याचे शेतीतील पिकाचे फार मोठे नुकसान झाले खडकपूर्णा नदीच्या रुद्र रूप धारण केल्यामुळे जागोजागी शितळे शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याचा तूब गेला यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिके सोडून गेली फार मोठी हानी झाली नदीकाठी असलेले निमगाव वायाळ, टाकरखेड, हिवरखेड, तढेगाव, राहेरी, दुसरबीड, जऊळका, पिंपळगाव कुडा, लिंगा या गावांमधील शेतकऱ्याची खडकपूर्णा पात्रातील पाण्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे.

शासनाकडे ज्या लोकांनी विमा काढला आहे त्या लोकांना शासन भरपाई देणार मात्र ज्या लोकांनी विमा काढला नाही व त्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्या लोकांची कोण काळजी घेणार अनेक शेतकरी डोक्याला हात लावून बसले आहेत पिक विमा काढलेले शेतकऱ्यांना शासन भरपाई देणार असा मेसेज सोशल मीडिया फिरत आहे मग ज्या लोकांनी विमा काढला नाही त्यांचा वाली कोण असा एक प्रश्न निर्माण होत

COMMENTS