खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची `दिवाळी काळी’ (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची `दिवाळी काळी’ (Video)

   ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकार

अल्पवयीन मुलीवर विनयभंग; आरोपीस तीन वर्षांची शिक्षा
तुर, ज्वारी, तांदळाच्या वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता
सोनगाव परिसरात बिबट्याची दहशत सुरू; वनखात्याचे मात्र दुर्लक्ष

   ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत. अन्यथा जनता व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सपशेल माफी मागावी. अशी मागणी भाजपचे आमदार व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसन कथोरे आणि आमदार निरंजन डावखरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

COMMENTS