नवी दिल्ली : एकीकडे इंधन आणि घरगुती गॅसचे भाव वाढत आहेत. आता दुसरीकडे खाद्य तेलाचे भाव २० टक्के, तर डाळींच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे

नवी दिल्ली : एकीकडे इंधन आणि घरगुती गॅसचे भाव वाढत आहेत. आता दुसरीकडे खाद्य तेलाचे भाव २० टक्के, तर डाळींच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढलेल्या किंमतीमुळे देशातील खाद्य तेल आणि डाळींच्या किंमती वाढण्यास कारणीभूत असल्याचे भारतीय उद्योग मंडळाचे म्हणणे आहे.
दिल्लीमध्ये रिफाईन्ड ऑईलच्या दरात पाच रुपये तर इतर प्रकारच्या तेलाच्या किंमतीत १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती आहे.
COMMENTS