‘खंडेराया झाली माझी दैना रे..’

Homeताज्या बातम्याशहरं

‘खंडेराया झाली माझी दैना रे..’

मानसी नाईकनं नवऱ्यासोबतचा भन्नाट रील केला शेअर.

मानसी नाईकनं नवऱ्यासोबतचा भन्नाट रील केला शेअर मानसी नाईकला(Mansi Naik) मराठीतील ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) देखील म्हटलं जातं. मानसी ही सोशल माध्

विंचुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप 
आंदोलन करणाऱ्या कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
जय हनुमान पथसंस्थेस 1 कोटी 2 लाखांचा नफा

मानसी नाईकनं नवऱ्यासोबतचा भन्नाट रील केला शेअर

मानसी नाईकला(Mansi Naik) मराठीतील ऐश्वर्या राय(Aishwarya Rai) देखील म्हटलं जातं. मानसी ही सोशल माध्यमांवर बरीच सक्रिय असते. ती अनेक ग्लॅमरस (Glamorous)शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधत असते. नुकताच मानसीनं आणखी एक लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला आहे.हा व्हिडीओ तिनं तिचा नवरा प्रदीप खरेरा(Pradeep Kharera) सोबत शेअर केलाय. दोघांच्या या व्हिडीओला मानसीनं ‘खंडेराया झाली माझी दैना रे…’ हे गाणं लावलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

COMMENTS