कृषी उत्पन्न बाजार समितीतील वखार महामंडळाच्या गोदामाला आग

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कृषी उत्पन्न बाजार समितीतील वखार महामंडळाच्या गोदामाला आग

सुमारे एक एकर परिसरात विस्तारलेल्या या गोदामात मोठ्या प्रमाणावर कापूस व बारदान असल्याचे समजते आहे. घटनेची माहिती समजताच बाजार समितीचे सतिष गुंजाळ घटनास्थळी यावेळी हजर झाले.

औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक
शिक्षिकेच्या नवऱ्याची मुख्याध्यापकाला मारहाण l LokNews24
भाजपच्या सोशल मीडियाप्रमुखाला मारहाण

सुमारे एक एकर परिसरात विस्तारलेल्या या गोदामात मोठ्या प्रमाणावर कापूस व बारदान असल्याचे समजते आहे. घटनेची माहिती समजताच बाजार समितीचे सतिष गुंजाळ घटनास्थळी यावेळी हजर झाले. नगरपरिषद व संगमनेर साखर कारखाना मार्फत आलेल्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. या आगीत अद्याप किती नुकसान झाले आहे किंवा जिवीत हानी झाली याची अद्याप कोणतीही माहीती मिळालेली नाही.

COMMENTS