कार आणि बाईकचा भीषण अपघात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार आणि बाईकचा भीषण अपघात.

दोघांचा जागीच मृत्यू,एकजण गंभीर जखमी

ठाणे प्रतिनिधी- जव्हार  तालुक्यातील वाळवंडा( Vāḷavaṇḍā) येथील राष्ट्रीय महामार्गावर विक्रमगड(Vikramgad) हुन जव्हारकडे(to Jawhar) जाणाऱ्या कार व दुचा

जम्मू-कश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भीषण अपघात
उसाच्या ट्रॉलीला डिझेल टँकर धडकून अग्नितांडव!
बस दरीत कोसळून 28 प्रवाशांचा मृत्यू

ठाणे प्रतिनिधी- जव्हार  तालुक्यातील वाळवंडा( Vāḷavaṇḍā) येथील राष्ट्रीय महामार्गावर विक्रमगड(Vikramgad) हुन जव्हारकडे(to Jawhar) जाणाऱ्या कार व दुचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, बाईकवरून निघालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमीला जवळच्या शासकीय रुग्णालयात( government hospital) दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघाताची पाहणी केली असून नेमका अपघात कशामुळे झाला याची पोलिस चौकशी करीत आहे.

COMMENTS