Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता..; फडणवीसांचे शायरीमधून शरसंधान .

'कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता...' देवेंद्र फडणवीसांचे शायरीमधून शरसंधान

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis)यांनी शायरीतून अधिवेशनातून टीकास्त्र सोडलं.अवघ्या सभागृहाचं लक्ष या शाय

काँगे्रसचा हिंदूंचे विभाजन करण्याचा डाव ;पंतप्रधान मोदींची टीका
लाठीहल्ल्याप्रकरणी सरकारची माफी
राज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis)यांनी शायरीतून अधिवेशनातून टीकास्त्र सोडलं.अवघ्या सभागृहाचं लक्ष या शायरीनं वेधलं गेलं. हे चित्र अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि अखेरच्या दिवसाचं.दरम्यान, ‘दुनिया का हर शौक पाला नहीं जाता… कांच के खिलौनों को उछाला नहीं जाता ….मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान ….क्योंकि हर काम तकदीर पर टाला नहीं जाता,’ अशी शायरी म्हणत भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं.

COMMENTS