Homeमनोरंजनलाईफस्टाईल

कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं जिंकला ‘मिस इंडिया’चा ताज .

देशाला नवी ब्युटी क्वीन मिळाली आहे . होय , फेमिना मिस इंडिया 2022 ची घोषणा झालीये. कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं (Sini Shetty) मिस इंडिया 2022 चा खित

आईच्या गावात मराठीत बोल” १९ जानेवारी २०२४ पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात
महेश बाबूने बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात टाकलं पाऊल l फिल्मी मसाला l LokNews24
‘ग्रॅमी अवॉर्ड’मध्ये भारतीयांचा डंका

देशाला नवी ब्युटी क्वीन मिळाली आहे . होय , फेमिना मिस इंडिया 2022 ची घोषणा झालीये. कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं (Sini Shetty) मिस इंडिया 2022 चा खिताब जिंकला आहे . ब्युटी विद ब्रेन सिनी शेट्टीने (Sini Shetty) 31 फायनलिस्ट सौंदर्यवतीने हरवत हा खिताब जिंकला . राजस्थानची रुबल शेखावत(Ruble Shekhawat) ही पहिली उपविजेती ठरली . त्याचवेळी उत्तर प्रदेशची शिनाता चौहान (Shinata Chauhan) दुसरी उपविजेती ठरली.

COMMENTS