कंगणा राणावतचा जामीन मंजूर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कंगणा राणावतचा जामीन मंजूर

अभिनेत्री कंगणा राणावक सध्या तिच्या आगामी ’थलायवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे; पण त्याचवेळी ती सध्या चालू असलेल्या खटल्यांमुळेही चर्चेत आहे.

कवठेएकंदजवळ विटा-सांगली बसवर दगडफेक; चालक जखमी
ससूनमधील रक्त बदल प्रकरणात आणखी दोघांना अटक
शहरी गरीब योजनेच्या उत्पन्न मर्यादेत वाढ

मुंबई : अभिनेत्री कंगणा राणावक सध्या तिच्या आगामी ’थलायवी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे; पण त्याचवेळी ती सध्या चालू असलेल्या खटल्यांमुळेही चर्चेत आहे. अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणाची सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर न्यायालयाने तिला कंगनाला जामीन मंजूर केला. त्यासाठी तिला न्यायालयात यावे लागले.

COMMENTS