एकाच वेळी सात ते आठ वाहनांचा भीषण अपघात ..पहा थरार

Homeताज्या बातम्या

एकाच वेळी सात ते आठ वाहनांचा भीषण अपघात ..पहा थरार

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी 7 ते 8 वाहनांनी  धडक दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अप

प्रफुल्ल पटेल यांची ईडीकडून चौकशी
शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, ०५ जून २०२१ l पहा LokNews24

मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी 7 ते 8 वाहनांनी  धडक दिली आहे. शिरपूर तालुक्यातील बिजासनी घाटात हा अपघाताचा थरार घडला असून, यात अंदाजे तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे , तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
 या अपघातात  तिन ते चारचाकी वाहनांचा तर काही ट्रक च समावेश असून चारचाकीं वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले असून रुग्णवाहिका व पोलीस यंत्रना देखील दाखल होत मदतकार्य सुरु केले 

COMMENTS